Nagpur : बसवरील नियंत्रण सुटलं, नागपुरात स्कूलबसचा अपघात; शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू
नागपुरात स्कूलबस खाली येऊन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात. या अपघातात 14 वर्षाचा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू... सम्यक कळंबे असे मयत विद्यार्थ्याचे नाव असल्याची माहिती...