MVA Meeting : सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक रणनीती आखणार, अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक
Continues below advertisement
महाविकास आघाडीची आज सकाळी 9 वाजता अजित पवारांच्या निवास्थानी बैठक. बैठकीत सभागृहात विरोधी पक्षाने काय भुमिका घ्यायची यावर चर्चा होऊ शकते. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक वादावर चर्चा होण्याचीही शक्यता.
Continues below advertisement
Tags :
Mahavikas Aaghadi Maharashtra Winter Session Ajit Pawar Election 2022 Maharashtra Gram Panchayat Election 2022 'Eknath Shinde Gram Panchayat Election 2022 : Uddhav Thackeray Winter Session Winter Session 2022