Uddhav Thackeray | नागपूर मेट्रोचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन | ABP Majha
नागपूर मेट्रो उद्घाटनाचा सोहळा आज दिमाखात पार पडला, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभाग नोंदवला. तसेच व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर मेट्रोचं उद्घाटन केलं.