Mumbai-Hawda दरम्यान रेल्वे वाहतुक सुरु, काल मालगाडी घसरल्यापासून वाहतुक होती ठप्प

Continues below advertisement

24 तासांनंतर मुंबई-हावडा दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु, दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरु झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा, मालगाडीचे डबे घसरल्याने ठप्प झाली होती वाहतूक.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram