Mohan Bhagwat : एक व्यक्ती, एक पक्ष यामुळे परिवर्तन येत नाही : सरसंघचालक
एक नेता, एक संघटना किंवा एक पक्ष बदल घडवू शकत नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. जेव्हा सामान्य माणूस उभा राहतो, तेव्हाच समाजात बदल घडतात, असं सरसंघचालकांनी म्हटलंय. नागपुरात विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्तानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत डॉक्टर भागवत बोलत होते....