नागपूरमधील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आरोग्यसेवक परीक्षेचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

Continues below advertisement
राज्यात काल आरोग्यसेवक, लॅब असिस्टंटसाठी परीक्षा घेण्यात आल्यात.  मात्र, नागपूरच्या जी एच रायसोनी महाविद्यालयातील सेंटरवर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी आज आरोग्यसेवक, लॅब असिस्टंट अशा 54 वेगवेळ्या पदासाठीच्या 3 हजार 277 हजार जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram