
Nagpur Police Medical Checkup : नागपूर पोलीस दलातील सर्वांची वैद्यकीय चाचणी करणार
Continues below advertisement
नागपूर शहर पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांची सखोल वैद्यकीय चाचणी केली जाणार. नागपूर शहर पोलिस दलात सुमारे आठ हजार अधिकारी आणि कर्मचारी. प्रत्येक कर्मचाऱ्याचा सखोल वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित केला जाणार. राज्यातील पहिलाच प्रयोग.
Continues below advertisement