ABP News

Nagpur Heat Waves affect Schools : 15 मार्चपासून नागपुरात शाळा सकाळी भरणार, पालिका आयुक्तांचा निर्णय

Continues below advertisement

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागपूर महानगर पालिकेचा 15 मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय. पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram