Mahavitaran Strike Nagpur Koradi : मध्य प्रदेशमधून कर्मचारी बोलवल्याने संपकरी आक्रमक, म्हणाले...
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 09:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान नागपूरच्या कोराडी औष्णिक केंद्रातील संपकरी कर्मचारी आक्रमक, मध्य प्रदेशमधून कर्मचारी बोलवल्याने संपकरी आक्रमक , संपकऱ्यांच्या विरोधानंतर मध्य प्रदेशच्या कर्मचाऱ्यांना परत पाठवलं