Mahavitaran Strike : महावितरणचा संप चिघळल्यास वीजेची मोठी तूट निर्माण होईल
महावितरणचा संप चिघळल्यास वीजेची मोठी तूट निर्माण होईल, संप चिघळल्यास सेंट्रल ग्रीडमधून वाढीव वीज घ्यावी लागणार, सद्य स्थितीत राज्याला सेंट्रल ग्रीडमधून ८ ते साडेआठ हजार मेगावॅट वीजपुरवठा