मविआचा नागपूर शिक्षक मतदार संघाबाबत अंतिम निर्णय नाही, उमेदवारी ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता

Continues below advertisement

नागपूर शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी ठाकरे गटाला सोडण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याची चर्चा. वरिष्ठ नेते नाना पटोलेंवर नाराज.  नागपूर शिक्षक मतदार संघाबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांची माहितीट

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram