Maharashtra Winter Session : शिंदे गटाचे काही आमदार आणि उद्धव ठाकरे एकाच हॉटेलमध्ये
दरम्यान नागपुरातल्या ज्या हॉटेलमध्ये शिंदे गट आहे.. त्याच हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे थांबलेत... त्यामुळे उद्धव ठाकरेेंना सोडून गेलेल्या आमदारांना आता एकाच हॉटेलमध्ये ठाकरेंना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे... शिंदे गटाचे काही आमदार आणि उद्धव ठाकरे नागपुरातल्या रेडिसन ब्लू हॉटेल या हॉटेलमध्ये थांबलेत... त्यामुळे आता हे आमदार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होते का हे पाहावं लागेल