Maharashtra Winter Session : विरोधक उद्या सभागृहात न जाता बाहेर राहून आंदोलन करण्याची शक्यता
उद्या विरोधक सभागृहात न जाता बाहेर राहून आंदोलन करण्याची शक्यता, जयंत पाटील निलंबन, कर्नाटक प्रश्न आणि विरोधकांना बोलू न देणे या मुद्द्यावर विरोधकांचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती, आज दुपार नंतर पायऱ्यांवर बसून निषेध केल्यानंतर उद्या देखील पायऱ्यांवर बसून विरोधक निषेध करणार, उद्या सकाळी 10 वाजता विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी विधान भवनात बैठक