PM Narendra Modi Daura : पंतप्रधानांच्या आगामी दौऱ्यावर पावसाचं सावट, विदर्भात पावसाचा अंदाज
Continues below advertisement
पंतप्रधानांच्या आगामी दौऱ्यावर पावसाचं सावट, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या अंदाजामुळे विदर्भात पावसाची शक्यता. 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचं लोकापर्ण.
Continues below advertisement