Nagpur NCP Office Lavani : राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा ठेका, पदाधिकारी म्हणाले..

Continues below advertisement
नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणी सादर केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात शहराध्यक्ष अनिल अहिरकर (Anil Ahirkar) यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 'दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी दिली,' असे स्पष्टीकरण शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिले. पक्षाच्या कार्यालयात 'वाजले की बारा' या गाण्यावर लावणी सादर करण्यात आली, ज्याला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली. लावणी सादर करणारी महिला पक्षाचीच एक पदाधिकारी असल्याचा दावाही अहिरकर यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola