Koradi Nagpur : खासाला राख तलावाचा बांध फुटला, नागपूरकरांचं आरोग्य धोक्यात येणार?

काल नागपूर-कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या राख तलावाचा बांध फुटला... पण याचे परिणाम आता पुढील काही दिवस नागपूरकरांना भोगावे लागतील अशी चिन्हे आहेत... कारण कालच्या घटनेनंतर परिसरातील शेत जमिनीत तसेच जवळपासच्या नदी नाल्यांपर्यंत राख तलावातील राख पोहोचली आहे... पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्यांचे मते पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना फक्त यावर्षीच नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतीला मुकावं लागणार आहे... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola