Jitendra Awhad & Ajit Pawar : नागपुरात अजित पवार आणि शरद पवार गटाला एकच कार्यालय
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 08:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad & Ajit Pawar : नागपुरात अजित पवार आणि शरद पवार गटाला एकच कार्यालय नागपूर विधानभवनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित पवारांची नेमप्लेट, दोन्ही गटाचे नेते एकाच कार्यालयात बसणार