Jayesh Poojari : Gadkari यांच्या कार्यालयात फोनवरुन खंडणी मागणारा जयेश पुजारी पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करून खंडणी मागणारा, जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा पोलिसांच्या ताब्यात. बेळगावच्या तुरुंगातून जयेश पुजारी ताब्यात घेऊन नागपूर पोलिसांचं विशेष पथक नागपुरात
Continues below advertisement
Tags :
Union Minister Extortion Nagpur Police Special Squad Nitin Gadkari Nitin Gadkari Jayesh Pujari Jayesh Kantha Public Relations Office Threat Phone