Jagannath Puri Maharashtra Connection:जगन्नाथ मंदिराचं महाराष्ट्राशी ऐतिहासिक कनेक्शन Special Report
Continues below advertisement
बातमी जगन्नाथ रथयात्रेची..भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या जगन्नाथांच्या रथयात्रेत सहभागी होण्याचे पुण्य शंभर यज्ञांच्या बरोबरीचं मानलं जातं..हा रथ उत्सव डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो..या रथयात्रेचं महाराष्ट्राशी असलेलं ऐतिहासिक कनेक्शन तुम्हाला माहित आहे का? .मराठा साम्राज्याचा एक भाग असलेल्या नागपूरच्या भोसले राजघराण्याचा जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि तिथल्या रथयात्रेशी कसा संबंध आहे पाहूया...
Continues below advertisement