Gudi Padwa 2023 Shobha Yatra Nagpur : नागपुरात ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचं स्वागत
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 08:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूरमध्येही गुढीपाडवा जल्लोषात साजरा केला जातोय... त्यानिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आलीये... सिद्धिविनायक ट्रस्टकडून नववर्षाच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आलीये... नागपूरच्या तात्या टोपे नगर गणेश मंदिरातून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.. पारंपारिक वेषभूशा परिधान करुन नागरिक मिरवणुकीत सहभागी झालेत..