Nagpur : नागपुरात सोन्याच्या खाणी असल्याची जीएसआयची माहिती, जीएसआयच्या अहवालाकडे सरकारचं दुर्लक्ष?
नागपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती जीएसआयची विभागाने दिली आहे. नागपुरातील परसोडी,किटाळी आणि मरुपारमध्ये सोन्याचा साठा असल्याची माहिती देण्यात आली आहे. जीएसआयच्या अहवालाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय..