नागपुरातील वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, नातीनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने केला खून

Continues below advertisement

नागपूर : शहरातील सप्तक नगरमध्ये 62 वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. विजयाबाई पांडुरंग तिवलकर यांची 14 मे रोजी संध्याकाळी राहत्या घरी हत्या झाली होती. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची तीक्ष्ण हत्याराने आणि डोक्यावर प्रहार करून हत्या केली होती. घरातील सर्व मौल्यवान वस्तू घरातच असल्याने विजयाबाई यांची हत्या का करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात विजयाबाई यांच्या अल्पवयीन नातीने तिचा बॉयफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या इतर 4 मित्रांच्या मदतीने आजीचा खून केल्याचे समोर आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram