Govinda Nagpur Visit : राजू पारवेंच्या प्रचारासाठी गोविंदा नागपुरात
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 08:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGovinda Nagpur Visit : राजू पारवेंच्या प्रचारासाठी गोविंदा नागपुरात प्रचारासाठी नागपुरात आलेले शिंदेंचे स्टार प्रचारक गोविंदा यांनी नितीन गडकरींची घेतली भेट, शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंचा गोविंदाकडून प्रचार.