Ramesh Bais on Dr. Subhash Chaudhary :नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी,राज्यपालांची कारवाई
Ramesh Bais on Dr. Subhash Chaudhary :नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी,राज्यपालांची कारवाई
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. राज्यपाल बैस यांच्या कार्यालयात कुलगुरू डॉ चौधरी यांच्याविरोधातील वेगवेगळ्या तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी घेतलेल्या सुनावणीदरम्यान त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार साेपवला आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यालयात कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याविराेधातील वेगवेगळ्या तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी घेतलेल्या सुनावणीदरम्यान त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले.