रागाने पाहिलं म्हणून गुंडांनी चाकू खुपसला,पोटात चाकू घेऊन तरूण पोलिस ठाण्यात,नागपुरात गुंडगिरीचा कळस

नागपूर : नागपुरातील गुंडगिरीचा (Nagpur Crime Update) कळस दाखवणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून गुंडांनी दोन युवकांना भोसकले धक्कादायक म्हणजे पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनला दाखल झाले. नागपूरच्या कपिल नगर पोलिस (Nagpur Kapil Nagar Police station) स्टेशन अंतर्गत माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून म्हाडा कॉलनी परिसरातील काही गुंडांनी विनय राबा आणि कुणाल जयस्वाल या दोन्ही तरुणांवर जीवघेणा हल्ला केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola