Nagpur Rape : नागपुरात 17 वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि हमालांकडून सामूहिक बलात्कार
नागपूरच्या मोमीनपुरा भागांत 17 वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि हमालांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नागपूर पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.