Ganesh Chaturthi : नागपुरातील टेकडी गणपती मंदिरात बाप्पाची प्रतिष्ठापना, दर्शनासाठी भक्तांची गर्दी
नागपूरचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिरात सकाळीच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोना संकटामुळं भाविकांना गणपती मंदिरात प्रवेश नाही. मात्र मंदिराबाहेर भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.