Gadchiroli Encounter : जखमी जवानांवर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु ABP Majha
Continues below advertisement
आपल्या धाडसी कारवाईनं २६ नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकातील ४ जवान जखमी झालेत. या जखमी जवानांना उपचारासाठी नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय. काल सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत मरदिनटोलाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांशी गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकानं कारवाई केली.
Continues below advertisement