ED Raid in Nagpur : नागपुरातील सुपारी व्यावसायिक ईडीच्या रडारवर, मस्कासाथ भागात छापेमारी
ED Raid in Nagpur : नागपुरातील सुपारी व्यावसायिक ईडीच्या रडारवर, मस्कासाथ भागात छापेमारी
नागपूरमध्ये सुपारी व्यावसायिकांवर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. मस्कासात भागात सुपारी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सकाळी ८ वाजल्यापासूनच ईडीने कारवाई करम्यास सुरुवात केली. दरम्यान हे व्यापारी इंडोनेशिया, थायलंड, आणि श्रीलंकेतून सुपारी आयात करत असल्याची माहिती मिळालीेय.
Tags :
Nagpur