Dikshabhumi Nagpur : दीक्षाभूमीवर उसळणार भीमसागर, दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सुरु
abp majha web team
Updated at:
04 Oct 2022 04:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDikshabhumi Nagpur : दीक्षाभूमी येथे 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्याला सुरुवात झालीय. पंचशील ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर सोहळ्याला अधिकृतरित्या सुरुवात झालीय.