Ram Navami 2023 : Nagpur : रामनवमीनिमित्त देवेंद्र फडणवीसांनी घेतलं रामाचं दर्शन
रामनवमीनिमित्त देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रामनगर येथील मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलं यावेळी फडणवीसांनी भाविकांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.