ABP News

Devendra Fadnavis Speech Nagpur :देशाचं पाॅवर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं-देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

Devendra Fadnavis Speech Nagpur :देशाचं पाॅवर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं-देवेंद्र फडणवीस आजचा दिवस समृद्ध भारतासाठी समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प घेण्याचा दिवस आहे... महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिली आहे... छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य काय असते याची शिकवण दिली, त्यातूनच या देशात विजिगीशू वृत्ती निर्माण  झाली... स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे... देशाचा पावर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं.. देशाच्या जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, देशाचा वीस टक्के उत्पादन महाराष्ट्र करतं.. देशात सर्वाधिक निर्यात करणारा राज्य महाराष्ट्र आहे... सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते.. देशाच्या अर्थव्यवस्थेत कणा महाराष्ट्र आहे... नागपूरचा येथील विकास होत आहे.. नागपुरात सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे.. पायाभूत सुविधा सुधारल्या आहे.. भविष्यात नागपूर देशाचा लॉजिस्टिक हब बनेल अशा पद्धती तयारी महाराष्ट्र सरकार करत आहे.. आज कामगार दिवस आहे.. या सर्व विश्वकर्मांना मी कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा देतो..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram