Devendra Fadnavis : मातृशक्तीला वंदन म्हणून फडणवीस आपल्या नावामध्ये आईचं नावंही समाविष्ट करणार
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 09:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : मातृशक्तीला वंदन म्हणून फडणवीस आपल्या नावामध्ये आईचं नावंही समाविष्ट करणार
महिला दिनी मातृशक्तीला वंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदर्श पाऊल उचललंय. आजपासून आपल्या नावामध्ये वडिलांसोबतच आईचं नावंही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आजपासून ते आपलं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं लावणार आहेत..