Devendra Fadnavis Chhagan Bhujbal : भीक शब्दावरुन वाद, फडणवीसांनी प्रबोधनकारांचं पुस्तक उघडलं
Continues below advertisement
Devendra Fadnavis Chhagan Bhujbal : भीक शब्दावरुन वाद, फडणवीसांनी प्रबोधनकारांचं पुस्तक उघडलं
चंद्रकांत पाटलांनी आंबेडकरांबाबत वक्तव्य करताना भीक शब्दाचा वापर केल्यानं मोठा गदारोळ झाला.. आज छगन भुजबळांनी चंद्रकांत पाटलांच्या नावाचा उल्लेख न करता त्या मुद्द्याला हात घातला. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्या भीक मागू शकतात का अशी विचारणा करताना भुजबळांना मफलर पसरून नकल केली. आणि भुजबळांच्या या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातला उतारा वाचून दाखवला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement