Devendra Fadnavis Case : फडणवीसांविरोधातील याचिकेवर 8 सप्टेंबरला निकाल ABP Majha

Devendra Fadnavis Case : फडणवीसांविरोधातील याचिकेवर 8 सप्टेंबरला निकाल ABP Majha

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची नोंद न केली नव्हती. या प्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा निकाल ८ सप्टेंबर रोजी देण्यात येईल. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी निकाल देणार आहेत. दरम्यान, हे दोन गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिल्याचे फडणवीस यांच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola