Savrkar | सावरकरांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक | ABP Majha
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज सावरकरांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जोपर्यंत राहुल गांधी माफी मागणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.