Deepak Kesarkar : आमदार अपात्रता सुनावणीत दीपक केसरकरांची उलटतपासणी होणार
आमदार अपात्रता सुनावणीला सुरूवात झालीय. या सत्रात मंत्री दीपक केसरकर यांची साक्ष होणार आहे. सुनावणीसाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर दाखल झालेत.