Dead Body UV sanitizer | कोरोना मृत व्यक्तीचं अंतिम दर्शन आता घेता येणार? नागपुरात संशोधन
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं अंतिम दर्शन घेता येण्यासाठी नागपुरात एक संशोधन करण्यात आलं आहे. भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांनी हे संशोधन केलं आहे.