ANI On Nitin Gadkari : नितीन गडकरी धमकीच्या फोन कॉलप्रकरणी ANIच्या अर्जावर उद्या न्यायालयात सुनावणी

नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील धमकीच्या फोन कॉलप्रकरणी एनआयएच्या अर्जावर उद्या नागपूरच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे..  न्यायाधीश सुट्टीवर असल्याने आज सुनावणी झाली नाही. गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी उर्फ शाकीर याने धमकी देऊन खंडणी मागितली होती, याप्रकरणी यूएपीए कायद्यांतर्गत जे दोन गुन्हे नागपूर पोलिसांनी दाखल केले आहे, ते दोन्ही गुन्हे आणि त्यातील आरोपी ताब्यात देण्याची मागणी एनआयएने अर्जाद्वारे केली आहे.. एनआयएच्या या अर्जावर उद्या नागपूरच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola