Nagpur Vaccination : 100 टक्के लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करणाऱ्या नगरसेवकांना जास्त विकास निधी मिळणार
लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नागपूर महापालिकेने भन्नाट कल्पना केली आहे. जे नगरसेवक 100 टक्के लसीकरण पूर्ण करतील त्यांना अधिक विकासनिधी देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे.