Coronavirus Vaccine | नागपुरात भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीला सुरुवात

Continues below advertisement
नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरु झाली आहे. डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या देखरेखीत आरोग्य तपासणीतून निवडलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली जात आहे. ज्या स्वयंसेवकाना ही कोवॅक्सिन ही देण्यात आली आहे तेही या प्रक्रियेत सहभागी होऊन आनंदित आहेत. आम्ही देशाच्या कामी येत आहोत, एका सैनिकासारखे वाटत असल्याची भावना या स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram