Congress Meeting Nagpur : काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारणीची नागपुरात बैठक ABP Majha

Congress Meeting Nagpur : काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारणीची नागपुरात बैठक ABP Majha

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची नागपूरात बैठक. पक्षाची संघटनात्मक बांधणीआगामी निवडणुकाराज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन होणार.. महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित रहाणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola