Nagpur Lok Sabha Vikas Thackeray :काँग्रेस आमदार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Mar 2024 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.नागपुरातील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. विकास ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, विजय वडेट्टीवार, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत उपस्थित राहणार आहेत...