Congress Foundation Day Nagpur : सभेच्या व्हीआयपी पार्किंगमध्ये केवळ मोजक्याच वाहनांना एन्ट्री
Continues below advertisement
काँग्रेसच्या महारॅलीसाठी ६२० खुर्च्यांचे भले मोठे व्यासपीठ उभारण्यात आलंय. तर व्यासपीठाच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हीआयपी पार्किंगमध्ये फक्त राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अशा मोजक्याच वाहनांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे. व्हीआयपी गेटवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement