'विकासकामांच्या आड कुणालाही येऊ देणार नाही', गडकरींच्या पत्राला CM Uddhav Thackeray यांचे उत्तर
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या तक्रारीच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीरपणे उत्तर दिले आहे. विकासकामांच्या आड कुणालाही येऊ दणार नाही याची ग्वाही देतो असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. नागपुरातील मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गडकरींना ही ग्वाही दिली आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Shivsena Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Uddhav Thackeray Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Nitin Gadkari ABP Majha ABP Majha Video