CM Eknath Shinde at Nagpur : नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री शिंदेंचं स्वागत
नागपुरात सर्व प्रकारच्या कर्क रोगावर उपचार करण्यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या रुग्णालयाचं उद्या लोकार्पण होणार आहे.. कर्क रोगाच्या उपचारासाठी ही विदर्भातील नव्हे, तर मध्य भारतातील अग्रणी वैद्यकीय संस्था असणार आहे..केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे.