Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे : अंबादास दानवे

Continues below advertisement

Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे : अंबादास दानवे CM DCM ने सभागृहात एनआयटीच्या जमिनीबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. ज्या जनिनिबद्दल CM वर आरोप लागत आहे, त्याच जमिनीबद्दल ACB ने 2018 मध्येच पत्र दिले होते. नगर विकास विभाग आणि NIT च्या चार अधिकाऱ्यांना ही माहिती होती. त्यामुळे त्यांची ही चौकशी झाली पाहिजे. या अधिकाऱ्यांनी CM ला योग्य माहिती दिली नव्हती का. CM यांची ही नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram