CM Eknath Shinde - Ajit Pawar : कांदा निर्यात बंदीसंदर्भात शिंदे आणि अजित पवार काय म्हणाले ?
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 01:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde - Ajit Pawar : कांदा निर्यात बंदीसंदर्भात शिंदे आणि अजित पवार काय म्हणाले ? कांदा निर्यात बंदीसंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. तर कांदा निर्यातबंदीसंदर्भात दिल्लीत जावून केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.