Vidarbha Crops : विदर्भात ढगाळ वातावरण, वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 08:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ३ दिवसांपासून ढगाळ वातावरण.हरभरा, तूर, कापूस,गहू पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता. अवकाळी पाऊस आणि दाट धुक्यांमुळेही पिकांवर परिणाम होण्याची शक्यता