Nagpur : अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त उपक्रम, विष्णू मनोहर बनवणार 5 हजार किलो समरसता भाजी

Continues below advertisement

प्रसिद्ध शेख विष्णू मनोहर विद्यार्थ्यांसोबत 5 हजार किलो समरसता भाजी शिजवणार. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त समरसता दिवसानिमित्त विष्णू मनोहर यांचा उपक्रम. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram